
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 07:53 AM
आज 26 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन कॅबिनेट मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री. नरहरी झिरवाळ साहेब यांचा शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आदिवासी युवक कल्याण संघ राज्यध्यक्ष मा आ डॉ संतोष टार्फे आणि जिल्ह्याध्यक्ष डॉ सतिष पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या मागण्याचे निवेदन सादर करून रात्री 12ते साडे बारा अशी 30मिनिटे चर्चा करण्यात आली.
📌👉 हिंगोली जिल्हा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आदिवासी युवा कार्यकारणी महाराष्ट्र, राज्य
𝗝𝗼𝗶𝗻 : https://t.me/TribalYouthMH
👍
❤🩹
3