आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 09:31 AM
👉🏻मिशन संकल्प अनुसुचित जमाती अधिसंख्य विशेष पदभरती मोहीम सुरू करावी या साठी आपल्या स्तरावर पाठपुरावा सुरू करावा. सामाजिक संघटना ना सोबत घेऊन शासन दरबारी आपले गाराने मांडावे व आपला मुद्दा रेटून धरावा.. सामाजिक संघटना साथ देत नसतील तर आदिवासी विद्यार्थी नी स्वतः च शासन दरबारी आपला मुद्दा रेटून धरावा. आपल्या क्षेत्रातील लोक प्रतिनिधींना प्रश्न विचारा व आदिवासी विद्यार्थ्या चे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केव्हा विधी मंडळात लक्षवेधी मांडून शासनाचे लक्ष आमच्या कडे वेधनार आहात आणि आदिवासी अधिसंख्य पदभरती मोहीम सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार आहात. येणारी पिढीचे भवितव्य आता आपल्या सर्वांच्या भवितव्यावरच अवलंबून आहे. आदिवासी विद्यार्थी यांना सर्व माहिती असून सुद्धा मुंग गिळून गप्प बसू नये. अभ्यास करून विशेष पदभरती मोहीम आणि या पुढं येणाऱ्या सर्व शासकीय नोकरी भरती साठी फ्रॉम भरता वेळीच जात वैधता प्रमाणपत्र cast validity बंधनकारक करण्यासाठी सुद्धा प्रत्येक आदिवासी विद्यार्थी ना लढावेच लागेल. (बाकी करतीलच आपण अभ्यास करावा या मुळेच आज पर्यंत आपला मुद्दा मार्गी लागलेला नाही) अभ्यास करावा परंतु वय निघून जाईल आणि या पदभरतीचे गांजर शासन आपल्याला देत राहील. बघा परत एकदा विचार करावा.
👍 💯 ❤‍🩹 🙏 8

Comments