
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 11:46 AM
📌 महत्त्वाचे 👉
अनुसुचित जमाती अधिसंख्य विशेष पदभरती मोहीम सुरू करायची असल्यास ग्रूप मध्ये सहभागी असलेल्या सर्वांनी मेल द्वारे निवेदन अथवा विनंती केलेली आहे. संबंधित मेल जसेच्या तसे कॉपी पेस्ट करून आपल्या क्षेत्रातील लोक प्रतिनिधींना आदिवासी विद्यार्थांनी नेऊन द्यावे. हीच वेळ आहे. महाराष्ट्र विधीमंडळात उन्हाळी अधिवेशन मध्ये लक्षवेधी मांडण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावा. आपली संख्या खूप मोठी आहे. स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असलेला प्रत्येक मुलगा आणि खास करून महिला यांनी पुढाकार घ्यावा. नक्की आपली मागणी मार्गी लागेल. अन्यथा परत एकदा वय निघून जाईल आणि ह्या पिढी चे भवितव्य सुद्धा मागल्या पिढी सारखे होईल.
👍
❤🩹
3