आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 11:54 AM
✨ *जेवढा वेळ आपण facebook, Instagram, Twitter, youtube, snapchat, अन्य सोशल मीडिया ला देऊन 2 ते 3 तास व्यर्थ गमविता तोच वेळ आपल्या भविष्यासाठी द्यावा*. आपल्या चॅनल मध्ये 9 हजार 725 + आदिवासी विद्यार्थी सहभागी आहेत. प्रत्येकांनी मनावर घेतले तर आपल्या सर्व मागण्या पूर्ण होतील. (TRTI बद्दल व्यर्थ msg करून वेळ घालवत बसण्या पेक्षा ऐक मेक्काना निवेदन देण्यासाठी तयार करा) वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग नाही.
👍 ❤️ ❤‍🩹 16

Comments