आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 03:42 PM
📌👉 12500 पदे त्वरित भरती करणे व नंदुरबार जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा व केंद्र सरकारने नियुक्ती केलेले आरोग्य कार्ड च्या आर्थिक बोजा जिल्ह्यातील गरजू व्यक्तींना आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे दवाखाने त्याच्या लाभ देत नाहीत लाभ दिला की याची मर्यादा संपलेली असे कळवतात व संपूर्ण पैसा दवाखाने काढदारे वसुली करतात ते तात्काळ बंद करण्यात यावे यासह जिल्ह्यातील विविध मागण्यासाठी भारत आदिवासी पार्टी( BAP) शहादा तालुका अध्यक्ष तथा युवा नेते शिवाजी दादा मोते व कार्यकर्त्यांनी पालकमंत्री यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले व तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आदिवासी युवा कार्यकारणी महाराष्ट्र, राज्य
𝗝𝗼𝗶𝗻 : https://t.me/TribalYouthMH
👍
1