आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
January 26, 2025 at 04:52 PM
विषय : महाराष्ट्र राज्य सरळसेवा भरती २०२४ ते आजतागत आरक्षित पदे फक्त ST प्रवर्ग करिता जातवैधता बंधनकारक करून Waiting list मधील जातवैधता धारक (मूळ आदिवासी) उमेदवारांना सरळसेवा भरतीमध्ये नियुक्ती द्यावी, व अद्याप अनुसूचित जमाती(ST) जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांची (Cast Validity) तपासणी करावे आणि १२५०० अधिसंख्य पदभरती मोहीम सुरू करणे बाबत लक्षवेधी मांडवी.