आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
February 13, 2025 at 05:29 PM
ST प्रवर्गासाठी प्रक्रियेत 2023 ला राज्य कर निरीक्षक STI 3 पद होते या माहितीनुसार 9 पद प्रक्रियेत आहेत याचा अर्थ 6 मग कुठे आहेत.....कारण 9 जागा रिक्त आहेत....6 जागा आयोगाकडे गेल्या का ते पाहावं लागेल....कारण RTI ला मिळालेल्या उत्तराला त्यांनी त्या जागा प्रक्रियेत आहेत अस म्हणल आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आदिवासी युवा कार्यकारणी महाराष्ट्र, राज्य 𝗝𝗼𝗶𝗻 : https://t.me/TribalYouthMH
👍 2

Comments