आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
February 13, 2025 at 06:13 PM
प्रिय बोगस दिव्यांग व बोगस जात प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती आहे कृपया प्राधिकरण (preferance)देवू नका.. कारण आयोग तर तुम्हाला जागा दाखवेलच पण आम्ही स्वतः आणि सामाजिक संघटना मिळून आयोगाकडे नाव देईल… खरोखर काल पासून मोहीम सुरू केलीय ८ मूल सापडलेले आहे .. त्यामुळे कृपया विचार करा … तुमच नाव प्राधिकरण मध्ये दिसल म्हणजे आयोगास माहीती समजली समजा🙏 🚷जनहितार्थ जारी
❤️ 👍 4

Comments