आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
February 14, 2025 at 02:11 PM
#mpsc मेल मोहीम 📌 मा. अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC गट "क" पदासाठी) 👉 ONE क्लिक मेल साठी (ST विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यक मेल मोहीम) 1) MPSC गट क 2023 लिपिक व कर सहाय्यक पदासाठी नुकताच निकाल प्रसिद्ध झालेला आहे कागदपत्र तपासणी दरम्यान अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करणे बाबत Link  : 👇👇👇👇   📌 https://qr.me-qr.com/Rf0Oc5Sg 📌 MPSC आयोगाला MPSC गट क लिपिक व कर सहाय्यक पदा संदर्भात मा. अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना सर्वांनी मेल करायचा आहे. 👉1) प्रति मध्ये असलेले सर्व सन्मानित यांचे ID दिलेले आहेत ते कॉपी करून घ्या. 👉2) आता वरील 🖇️ लिंक शेअर केली आहे त्या वर क्लिक करा. 👉3) Advertisement ला स्कीप करा. आपल्या G- मैल वर जाईल सर्व टाईप केलेला मजकूर दिसेल. 👉4)  To, या लाईन मध्ये फक्त सर्व सन्मानित यांचे सर्व ID पेस्ट करा. 👉5) वरील प्रमाणे सर्व मेल मध्ये मायना व आयडी तयार असल्यास फक्त खालील प्रोसेस करावी. 👉6) आलेल्या मजकुराच्या सर्वात खाली आपला कृपाभिलाशी खाली आपले नाव टाका व सेंड करा. सर्वात सोपी पद्धत मेल करायची. जास्तीत जास्त संख्येने आदिवासी विद्यार्थ्यानी सहभागी व्हा व आपल्या हक्कासाठी 1 मिनिट द्या.

Comments