आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
आदिवासी युवा कार्यकारणी MH राज्य TRTI/TribalYouthMH™
February 14, 2025 at 02:11 PM
विषय : MPSC गट "क" लिपिक व कर सहाय्यक 2023 पदासाठी नुकताच निकाल प्रसिद्ध झालेला आहे कागदपत्र तपासणी दरम्यान अनुसूचित जमातीचे (ST) जातवैधता प्रमाणपत्र सादर करू न शकलेल्या उमेदवारांची (Cast Validity) तपासणी करावी व सदर राखीव पदांसाठी जात वैधता धारक उमेदवारांचा विचार करावा व MPSC भरती वेळी अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक करणे बाबत
👍 ❤️ 9

Comments