Go Ahead Academy
Go Ahead Academy
January 23, 2025 at 04:29 PM
📌उद्या engginering वरती video send करतो first sem संपली आहे किवा exam सुरू आहे…. खूप studnts ना tension आले आहे… काही ठिकाणी chukichya exam होत आहेत पेपर आदीच दिले आहेत, copy होत आहेत… त्यामुळे प्रामाणिक पणे परीक्षा देणाऱ्या students che नुकसान होत आहे… यावरती उपाय सांगतो
👍 💯 ❤️ 🙏 🎉 😢 39

Comments