
Go Ahead Academy
4.4K subscribers
About Go Ahead Academy
आमचे शिक्षण:- 📌संदिप सर (M-Tech, B.E., 10 Time GATE Exam qualified, Selected for NIT’s, VJTI, walchand Sangli) 📌प्रतिक सर (M-Tech, B-Tech, NIT Surthkal Passout)
Similar Channels
Swipe to see more
Posts

📌मागील 3 वर्षातील हा physics चा पेपर tough होता… त्यामुळे पेपर अवघड गेला असेल तर जास्ती विचार करू नका… मी पेपर झाल्यावर कधी बोलत नाही पण बरेच msg आलेले की पेपर अवघड होता का म्हणून msg केला… काही questions चुकीचे वाटत आहेत त्यामुळे त्याचे मार्क्स मिळायला हवेत.. मी chief moderator ना contact kartoy ans key yevude

सामान्यातल्या अतिसामान्य माणसांतून निर्माण झालेल्या असामान्य नेतृत्वाचा इतिहास लिहिला गेलाच, पण तो इतिहास विजयाचा, राष्ट्रप्रेमाचा आणि सर्वोच्च नितीमूल्यांचा असावा आणि जगाला अभिमानाने सांगावा असे एकच उदाहरण ह्या अलम दुनियेत आहे,ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज🙏 सोहळा रयतेचा रयतेच्या राजाचा सोहळा छत्रपती शिवजन्मोत्सवचा.... सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट एकमेव अतुलनीय श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय .. छत्रपतीना मानाचा मुजरा 🙏 ⛳️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे⛳️