Go Ahead Academy
February 13, 2025 at 01:17 PM
📌आज काल दोन दिवस ३ engg college मध्ये जाऊन आलो तर खुपच विचित्र परिस्थिती पहायला मिळाली
१) कॉलेज मध्ये छोटे छोटे ग्रुप बसले होते प्रत्येकजण आपल्या हातात मोबाईल मधे टाइमपास करत होता
२) काही मुलांन बरोबर बोललो तर काहीच vision नाही की पुढे काय करणार आहेत
३) placement तर फक्त navalach आहेत आणि पैकेज किती तर ३ ते ६-७ लाख… यामध्येकहीच होत नाही… पुणे मुंबई मध्ये २५-६० हजार मध्ये जगणे खूपच अवघड आहे आता म्हणाल की सुरुवातीचे पगार आहेत… आमच्यावेळी १०-१२ वर्ष्यापूर्वी पण इतकेच होते
४) कहर म्हणजे कॉलेज शिक्षण काहीच नाही फक्त दिखावे आहेत आता पुस्तकच वाचून दाखवायचे आहेत तर मुल स्वतः वाचू शकतात की
५) कॉलेज publicity साठी कोणते ना कोणतेतरी event कॉलेज मधे ठेवले आहेत त्याचा मुळे फक्त कॉलेज ची publicity आणि विद्यार्थ्यांचा टाईमपास होतो
👍
💯
😢
❤️
🙏
✅
😂
😮
38