Vanchit Bahujan Aaghadi Official
Vanchit Bahujan Aaghadi Official
February 11, 2025 at 12:04 PM
@abpmajhatv, तुम्हाला निषेध आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे झेंडे आणि कार्यकर्ते दिसले नाहीत का? राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंबेडकरवाद्यांसोबत वंचित बहुजन आघाडीने निदर्शने केली आहेत. RPI (आठवले) भाजपच्या नेतृत्वाखालील NDAसोबत आहे आणि म्हणूनच तुम्ही आमच्याऐवजी त्यांच्या नावाने बातम्या चालवल्याचे दिसत आहे. आम्हाला अदृश्य करण्यासाठी NDAने तुम्हाला किती पैसे दिले? तुमचे नाव ABP माझा वरून BJPचा ABP माझा असे बदला!!!
👍 😂 😡 ❤️ 🙏 👌 💙 93

Comments