
Vanchit Bahujan Aaghadi Official
32.2K subscribers
About Vanchit Bahujan Aaghadi Official
Official channel of Vanchit Bahujan Aaghadi. www.vbabharat.org
Similar Channels
Swipe to see more
Posts

*ज्यांनी आपल्या कंबरेत लाथ मारली, त्यांनाच तुम्ही मते दिली.* *: ॲड. प्रकाश आंबेडकर* *राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी*


*Live : माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव २०२५ | ॲड. प्रकाश आंबेडकर* *वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करत आहेत.* *Watch Live On: 👇* *Facebook :* https://www.facebook.com/share/v/1GxYCWuea1/ *Instagram :* https://www.instagram.com/vba.india/live/18032965469553396?igsh=dGZqaXRhZWZua293 *YouTube :* https://www.youtube.com/live/Q7PZRMwOjiE?si=1ohUK7d1teIwCHkF

*राहुल गांधीची अवस्था आज काय आहे?* *: ॲड. प्रकाश आंबेडकर* *राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी*


*पंतप्रधान मोदींचा निषेध का केला नाही ?* *: ॲड. प्रकाश आंबेडकर* *राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी*


*"समकालीन राजकारण : आंबेडकरवादी आकलन" –* *ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पुस्तक आता उपलब्ध! 🏛️📚* *🛒 किंमत: फक्त 299 रुपये* *📍 उपलब्धता: प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस* *📞 पुस्तकासाठी संपर्क:* *📲 आकाश एडके - 8149178486* *📲 आकाश शेलार - 7447859530* *🔵 समकालीन राजकीय घडामोडी, आंबेडकरवादी विचार जाणून घ्या!*


*...तर देशातील माणुसकी आणि अधिकार टिकतील.* *: ॲड. प्रकाश आंबेडकर* *राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी*


आज नांदेडमध्ये मी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भावाला भेटलो. सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निघृण हत्येची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली आहे आणि परभणीचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे; आयोग लवकरच पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध भरपाई आणि कारवाईबाबत निर्देश जारी करू शकते. मी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भावाशी तसेच मानवाधिकार आयोगाच्या प्रतिनिधींसोबतही या विषयावर चर्चा केली. : ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी


*📍 मुंबई* *बौद्ध समाज संवाद दौरा* *संघ मित्रा बुद्ध विहार, तपोधन नगर, टीचर्स कॉलनी जवळ, वांद्रे पूर्व येथे बौद्ध समाज संवाद दौरा बैठक पार पडली. बौद्ध बांधवांनी सदरील बैठकीत आपले प्रश्न मांडले त्यांच प्रश्नांची उत्तरे दौऱ्याच्या मार्गदर्शकांनी दिली आणि राजकीय, सामाजिक आणि धार्मिक प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.* *वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य अशोक सोनोने, प्रदेश सदस्य अमित भुईगळ, युवा आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे, यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून संवाद साधला.* *यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव भिकाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष विलास वानखेडे, सरचिटणीस दयानंद वडेकर, राजेंद्र सत्वधीर आणि नागरिक उपस्थित होते.*


*Live : माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव २०२५ | ॲड. प्रकाश आंबेडकर* *Watch Live On: 👇* *Facebook :* https://www.facebook.com/share/v/1GxYCWuea1/ *Instagram :* https://www.instagram.com/vba.india/live/18032965469553396?igsh=dGZqaXRhZWZua293 *YouTube :* https://www.youtube.com/live/Q7PZRMwOjiE?si=1ohUK7d1teIwCHkF

*📍मुंबई* *बौद्ध समाज संवाद दौरा* *दिनांक : 26 फेब्रुवारी 2025* *वेळ : सायंकाळी 07:00 वाजता* *स्थळ : संघ मित्रा बुद्ध विहार, तपोधन नगर, टीचर्स कॉलनी जवळ, वांद्रे पूर्व, मुंबई - 400051*
