Vanchit Bahujan Aaghadi Official
Vanchit Bahujan Aaghadi Official
February 11, 2025 at 04:29 PM
*शिवभोजन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत माझी भेट घेतली. या समितीची मुख्य मागणी आहे की, सरकारने ही योजना बंद करू नये. शिवभोजन थाळी बंद करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.* *या योजनेमुळे दररोज दोन लक्ष लोकांना याचा लाभ होतो. या संबंधी शिष्टमंडळाला आश्वासित केले की, संबंधित खात्याच्या मंत्र्याशी आणि राज्य सरकारशी या संदर्भात चर्चा करू.* *: ॲड. प्रकाश आंबेडकर* *राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी*
👍 ❤️ 🙏 32

Comments