Dnyanyog  Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
January 23, 2025 at 02:38 AM
संघर्षातून निर्माण झालेलं आपलं जीवन नेहमीच जबरदस्त शानदार आणि जोरदार असतं.. तो संघर्ष आपल्यात आत्मविश्वास वाढवतो अनुभवांच्या माध्यमातून आपल्याला आतून मजबूत बनवतो ज्या लोकांनी आपल्याला धोका दिलेला असतो,फसवलेलं असतं त्या लोकांच्या फसवण्यामुळे उलट आपण जर मजबूत बनलो तर आपलं यश आणि आपल्या चेहऱ्यावरचा हास्य हेच त्यांच्यावरचा सर्वात मोठा विजय असतो. म्हणून संकट आलं म्हणून रडू नका संकटावर आत्मविश्वासाने तुटून पडा आणि कुणी आपल्याला धोका दिला म्हणून त्याचा द्वेष करू नका तर तुमच्या कामात अजून जास्त शंभर टक्के देऊन यशस्वी व्हा आणि आयुष्य प्रेरणादायी बनवा... *माऊलीजी😊*
🙏 👍 ❤️ 🎉 👏 💯 🕉️ 😊 😢 🙇‍♀️ 228

Comments