Dnyanyog  Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
January 24, 2025 at 01:11 PM
आयुष्यात सुख दुःख येणारच..! पण आपण सुखाला काही क्षणात विसरतो आणि दुःखाला मात्र आयुष्यभर कवटाळून बसतो.. यशाच्या शिखराकडे जाताना वाटेत कधीतरी अपयश भेटेलच पण तुम्ही तिथे रेंगाळत बसायचं नाही.. जसं दिवसानंतर रात्र येते तसं कधीतरी जीवनात सुखानंतर दुःख येईल हे एकदा मान्य केलं की आपण त्यात अडकत नाही.. यशाकडे जाताना अपयश आले तर तिथेच थांबायचे नाही व आपले प्रयत्न करत राहायचे हे डोक्यात पक्के असेल की अपयशाचा आपण बाऊ करत नाही.. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक ठेवला तर आयुष्य खरंच सहज सुंदर ससोपे होतं.. *माऊलीजी😊*
🙏 👍 ❤️ 💯 🇵🇱 👌 👏 🕉️ 😂 😭 241

Comments