Dnyanyog  Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 4, 2025 at 02:08 PM
आनंदी माणूस एखाद्या सुगंधी फुलाप्रमाणे असतो.. तो जिथे जाईल तिथे त्याच्या येण्याने आनंद दरवळत राहतो.. आपल्या वागण्या बोलल्यामुळे इतरांना आनंद मिळत असेल.. तर यापेक्षा पुण्याचे काम दुसरे कोणतं असेल हो..! स्वतः संकटात असतानाही जो इतरांचा तणाव कमी करतो, परमेश्वर त्याचा त्रास आपोआप कमी करतो.. जो आपल्या संकटांना घेऊन रडत राहतो तो मात्र एकटाच राहतो.. *माऊलीजी😊*
❤️ 🙏 👍 👌 😊 💓 💚 💯 🕉️ 184

Comments