Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 5, 2025 at 12:10 AM
जे फुकट आहे ते खरंतर सर्वात जास्त किमती आहे..
झोप.. मनाची शांती.. मानसिक समाधान.. आनंद आणि हे संपूर्ण जीवन....!
फुकट आहे म्हणून व्यर्थ घालवू नका ,त्याची काळजी घ्या...!
कारण ते फुकट असेल तरीही लक्षात ठेवा या सर्व गोष्टी अनमोल आहेत..
एकदा या गेल्या की आयुष्यात सर्व संपल्यासारखं वाटतं..
सकाळी व्यायाम
दिवसभर आनंदी राहून जीवनाला भरभरून जगणे
आणि संध्याकाळी झोपताना परमेश्वराच्या चरणाशी कृतज्ञ होऊन शांतपणे झोपणे..
हे ज्ञानयोगाच्या सोबत राहिले की सहज शक्य आहे
*माऊलीजी*😊
🙏
❤️
👍
👌
🌹
🎉
👏
💯
🕉️
😂
199