
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 6, 2025 at 09:16 AM
आपल्याला सत्य माहित असताना सुद्धा, समोरचा जेव्हा आपल्याला खोटं बोलतो, आणि त्याला वाटतं की आपण समोरच्याला किती छान फसवत आहोत..
पण त्याला हे माहीत नसते की आपल्याला सर्व माहीत आहे.
तरीही आपण ते शांत राहून ऐकून घेतलं की त्याला खूप आनंद होतो..
त्याला वाटतं की आपण याला कसं फसवलं..
पण आपल्याला माहिती असतं की तो आपल्याला नाही तर स्वतःलाच फसवत आहे..
न चिडता जर आपण याचा आनंद घेतला आणि विनातक्रार जगत राहीलो तर आपले मन शांत होते..
अशा खोट्या लोकांवर न चिडता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपलं आयुष्य पण आनंदात जगत राहायचं..
*माऊलीजी😊*
🙏
👍
❤️
👌
👏
🕉️
😂
🤝
191