Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 10, 2025 at 04:13 PM
बाबू टीव्हीवर काहीतरी पाहत होता, मध्येच तो जोरात ओरडू लागला,
अरे घोड्यावरून खाली उतरू नको ही चाल आहे, तुझं आयुष्य बरबाद होईल, हे तुझ्यासाठी रचलेले षडयंत्र आहे...
हे ओरडणं ऐकू असतानाच बायको स्वयंपाक घरातून बाहेर येते आणि म्हणते,
कोणता पिक्चर पाहत आहात हो?
इतके एक्साइटेड का झाले आहात हो तुम्ही ?
बाबू शांतपणे म्हणतो,
अगं पिक्चर नाही आपल्या *लग्नाची सीडी* पाहतोय...
😀😀😀😀😀😀😀😀😀
हा जरी जोक असेल तरीही अनेक घरांमध्ये खरोखरच अशी परिस्थिती आहे.
हे होऊ द्यायचे नसेल तर ज्ञानयोग शिबिराशी सहपरिवार जोडल्या जा..
आणि जीवनाचा आनंद घ्या..
परिवाराचे गोकुळात रूपांतर करा
*माऊलीजी😊*
🙏
😂
👍
❤️
💯
✅
🎂
🕉️
😄
😊
215