Dnyanyog  Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
Dnyanyog Dhyan Shibir Maulijee Dusane Chaitanya Van
February 13, 2025 at 04:14 PM
आत्ता एक काम करा.. मनातून पुढचा विचारच काढून टाका.. भविष्याबद्दलची चिंता.. माझं पुढे कसं होईल असे विचार या क्षणात काढून टाका.. जेव्हा जे व्हायचं तेव्हा ते होईल.. जेव्हा देवाला जे करून घ्यायचं तेव्हा तो करून घेईल.. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे ते माहिती आहे ना.. मग तुम्ही ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा शंभर टक्के करा.. तुमच्या मनात जी ध्येयाची आग आहे, तुमच्या प्रयत्नांनी त्या आगीचा वनवा भडकू द्या.. तुम्हाला यश नक्कीच मिळेल.. विश्वास ठेवा.. स्वतःवर, देवावर व जीवनावर..., *माऊलीजी😊*
🙏 👍 ❤️ 👌 👏 🕉️ 😊 😌 😢 🤝 182

Comments