Pankaja Gopinath Munde

Pankaja Gopinath Munde

14.6K subscribers

Verified Channel
Pankaja Gopinath Munde
Pankaja Gopinath Munde
January 23, 2025 at 07:06 PM
"नारी है तू शक्ती है" राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्तव्य पथावरील मुख्य सोहळ्यात आपल्या बीडची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख या ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यामधील देवडी गावच्या दामिनी दिलीप देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. राजधानी दिल्लीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या मुख्य सोहळयात ‘परेड कमांडर’ म्हणून त्या जबाबदारी सांभाळणार आहेत. या जबाबदारी साठी दामिनी तुझे खूप खूप अभिनंदन. समस्त बीड करांना तुझा सार्थ अभिमान आहे. @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra #republicday2025 #republicdayparade2025 #daminideshmukh #beed #beed #pankajamunde https://x.com/Pankajamunde/status/1882500822745141559?t=Z_nRLOpU39Ed_BSEZWw95Q&s=08
❤️ 👍 🙏 😮 81

Comments