
Pankaja Gopinath Munde
14.5K subscribers
Verified ChannelAbout Pankaja Gopinath Munde
Official Whatsapp Channel Of Pankaja Gopinath Munde
Similar Channels
Swipe to see more
Posts

https://x.com/Pankajamunde/status/1930253881574896075?t=bkMRy-SBZvsX6lT9VhpilA&s=19

*मा. ना. पंकजा गोपीनाथ मुंडे, मंत्री पर्यावरण व वातारणीय बदल आणि पशुसंवर्धन यांचा आजचा कार्यक्रम*(पुणे दौरा) *शनिवार २४ मे २०२५* दुपारी ३ वा. - लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब नवीन सभागृहाच्या इमारतीचे उद्घाटन स्थळ - औंध, पुणे दुपारी ४.३० वा.- सुपर स्पेशालिटी पशुवैद्यकीय रूग्णालयाचे उदघाटन स्थळ - पशुसंवर्धन आयुक्तालय औंध पुणे

📍गिरगाव चोपाटी,मुंबई जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गिरगाव चौपाटी स्वच्छता मोहिमेचे आज सकाळी आयोजन करण्यात आले होते. यावेळी पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली. झाडे लावून ती जतन करा, प्लास्टिकचा वापर करणे टाळा,पाण्याची बचत करा, सौरऊर्जा, सायकल वापरणे यासारख्या पर्यावरणपूरक पर्यायांची निवड करा, कापडी पिशव्या वापरा याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विविध संस्थांनी पथनाट्याद्वारे एकल वापराच्या प्लास्टिक बंदी संदर्भात जनजागृती केली. तसेच, विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकल वापराच्या प्लास्टिकविरुद्ध घोषवाक्याद्वारे जनजागृती केली व चौपाटीतील कचरा स्वच्छ करून स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले. यावेळी, मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व सामान्य नागरिक उपस्थित होते. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR #WorldEnvironmentDay #WorldEnvironmentDay2025 #जागतिक_पर्यावरण_दिन #गिरगाव_चौपाटी #environmentday #environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #Maharashtra #savetheplanet #green #planttrees #Mumbai https://www.instagram.com/p/DKgasXttOdC/?igsh=MWZ3MGVxaXN3dnQ2bw==

जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने म्हणजेच ५ जून रोजी सकाळी ११ वा. बाॅल रूम, ताज लॅन्ड हाॅटेल, बॅन्ड स्टॅन्ड बांद्रा मुंबई येथे माझ्या व मुंबईचे पालकमंत्री मा.आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरण परिषद आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण विषयक अभ्यास पूर्ण चर्चासत्र, नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ देखील यावेळी होणार आहे. आता केवळ विचार नव्हे, कृतीने जनजागृती करायची वेळ आली आहे. आपण सर्व याप्रसंगी आवर्जून उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेत सहभागी व्हावे. @ShelarAshish #WorldEnvironmentDay #WorldEnvironmentDay2025 #जागतिक_पर्यावरण_दिन #environmentday #environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #Maharashtra #savetheplanet #green #planttrees #save #life #trees #tree #Mumbai https://x.com/Pankajamunde/status/1930287860805951972?t=zHDd13LZXDfmszVeeS5O3A&s=08

https://youtu.be/ZCBXVopEv5Q?si=guBeSr6u57Uyx-yU

आज जागतिक पर्यावरण दिन! आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एकत्र येऊया, वसुंधरेचे रक्षण करूया ! पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी, एकल प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करूया !! महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आणि पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आवाहन.. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR @Dev_Fadnavis #WorldEnvironmentDay #WorldEnvironmentDay2025 #जागतिक_पर्यावरण_दिन #environmentday #environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #Maharashtra #savetheplanet #green #planttrees #Mumbai https://youtu.be/yTgnUgnzsL4?si=1_yQr3GGDV9D1MQa

📍बांद्रा,मुंबई. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमानाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा, माझी वसुंधरा अभियान 6.0 टूल किट चे तसेच सल्फर इमिशन स्कीमच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. तसेच, राज्यभरातील प्रदूषणा संदर्भातील तक्रारी साठी तयार करण्यात आलेल्या 'महा पर्यावरण' अँप्लिकेशन चे अनावरणही माझ्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ऍड. आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदीजण यावेळी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @ShelarAshish @CMOMaharashtra @mpcb_official @MahaDGIPR #WorldEnvironmentDay #WorldEnvironmentDay2025 #जागतिक_पर्यावरण_दिन #गिरगाव_चौपाटी #environmentday #environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #Maharashtra #savetheplanet #green #planttrees #Mumbai https://x.com/Pankajamunde/status/1930567455295819827?t=t3INZ4RXi1UO1g9rTStrqA&s=08

📍 त्रिमूर्ती प्रांगण मंत्रालय,मुंबई. जागतिक पर्यावरण दिन - २०२५ निमित्त आज मंत्रालयात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकल प्लास्टिकचा त्याग करून कापडी पिशव्या वापरण्याचा संकल्प केला. तसेच आता मंत्रालयातील प्रत्येक विभाग एकल प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे असा प्रयत्न आहे. त्यासाठी मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी बोलतांना केले. याप्रसंगी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव एन रामस्वामी, अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांच्यासह मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR #WorldEnvironmentDay #WorldEnvironmentDay2025 #जागतिक_पर्यावरण_दिन #Mantralaya #environmentday #environment #gogreen #nature #climatechange #earth #ecofriendly #sustainability #sustainableliving #beatplasticpollution #world #india #Maharashtra #savetheplanet #green #planttrees #Mumbai https://x.com/Pankajamunde/status/1930521491344363870?t=hNvMK2JW_HtBPR-2mKbFJg&s=19

3 जून, विनम्र आवाहन !! #साहेब #Saheb #3June https://youtu.be/dYGZi-yHUNg?si=9gfOoGH4yK7N5adj

https://youtu.be/5a5i5kQO0e0?si=8pjK0fmMejpugTf0