कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
                                
                            
                            
                    
                                
                                
                                January 20, 2025 at 04:11 AM
                               
                            
                        
                            *शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार* 🙏🏻
*स्मार्ट प्रकल्प, कृषी विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे* 
*आयोजित वेबिनार - ”तुरीच्या किंमती २०२५”*
*★ सोमवार दि* : २०/०१/२०२५
*★ सकाळी* : ११:३० वाजता
*★ सहभाग*
*१)  श्री. अशोक किरनळ्ळी,*
      कृषी संचालक, आत्मा  तथा 
      प्रमुख- पीआययु- कृषी, स्मार्ट प्रकल्प
*२) डॉ. अरुण कुलकर्णी*
       शेतमाल बाजारभाव तज्ञ, 
       सल्लागार, स्मार्ट प्रकल्प 
*३) श्री. विष्णू चेचानी,*
      डाळ प्रक्रियादार, जालना
*४) श्री. अभय निलाखे*
      तूर आयातदार 
आपला सहभाग 
👉🏻  https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM
वरील लिंकवर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा. राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा. 🙏🏻