कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM WhatsApp Channel

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

15.4K subscribers

About कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM

🙏🏻 *नमस्कार शेतकरी बांधवांनो* 🙏🏻 महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत *what's app चॅनल* मध्ये आपल स्वागत आहे. याचा उद्देश कृषी विभागाच्या विविध योजना, उपक्रम, हवामान अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला, शेतकऱ्यांच्या यशोगाथा,चालू घडामोडी , नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान इत्यादींची माहिती तुमच्यापर्यंत पोहचवणे हा आहे. *कृषी विभाग वेबसाईट:* https://krishi.maharashtra.gov.in *कृषी विभाग युट्युब चॅनल:* https://youtube.com/@AgricultureDepartmentGoM *कृषी विभाग Whats App चॅनल:* https://whatsapp.com/channel/0029Va9TaWN8fewi8s27o53T *कृषी विभाग टेलिग्राम चॅनल:* https://t.me/AgricultureDepartmentGoM *कृषी विभाग इन्स्टाग्राम:* https://www.instagram.com/agricutlure_gom/ *कृषी विभाग फेसबुक पेज:* https://www.facebook.com/AgricultureDepartmentGoM *कृषी विभाग ट्विटर खाते:* https://twitter.com/AgriDeptGoM

Similar Channels

Swipe to see more

Posts

कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/27/2025, 2:03:22 PM

*निवडक शेतमालांचे साप्ताहिक बाजारभाव*- शेतमालाशी संबंधित पाच प्रमुख बाजार समित्यांमधील मागील आठवडाभरातील सरासरी बाजारभाव, तसेच किंमतीतील चढउताराचे आलेख व सविस्तर अहवाल पुढील लिंकवर पाहा - 🔗👉https://shorturl.at/puH8Z ...... शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किंमतींसंबंधी अधिक माहितीसाठी स्मार्ट प्रकल्पाशी 'व्हॉट्सअॅप'वर कनेक्ट व्हा 👇 https://chat.whatsapp.com/D4IKKISZhBQ7Ec0H8bc2TM

Post image
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/26/2025, 3:38:26 PM

*कापूस उत्पादक मित्रांनो!* *👨‍🏫📲💰☘️ या शेती शाळेत शिकूया कापूस लागवडीची एक भन्नाट पद्धत👨‍🏫📲💰☘️* *🗓️⏰: दर मंगळवारी, सायं. ७:३०* *📲झूम लिंक🔗* https://cutt.ly/sskapus Meeting ID : 891 8697 2779 Passcode : 502403 *किंवा* *📲यूट्यूब लिंक🔗:* https://www.youtube.com/@PaaniFoundation/live *डिजिटल शेती शाळेत सहभागी व्हा आणि मिळवा सर्वोत्तम तज्ञांकडून मार्गदर्शन!*

Post image
👍 3
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/28/2025, 5:06:28 PM

🌳🥭🍐आंबा व पेरू डिजिटल शेती शाळेत शिकूया *आंबा लागवड व काढणीपश्चात व्यवस्थापन*🍐🥭🌳 *🗓️⏰: एक आड एक गुरुवारी, सायं. ७:३०* *📲झूम लिंक🔗* https://cutt.ly/AmbaPeru Meeting ID: 884 0634 1556 Passcode: 394448 *किंवा* *📲यूट्यूब लिंक🔗:* https://www.youtube.com/@PaaniFoundation/live *तुम्ही शास्त्रज्ञांना आंबा व पेरू संदर्भात कोणताही प्रश्न दिलखुलास विचारू शकता. त्यांची उत्तरे नक्की मिळतील!😊*

Post image
👍 ❤️ 😢 🙏 14
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/27/2025, 3:19:39 PM

🌾*भात उत्पादक मित्र - मैत्रिणींनो !*🌾 *👨‍🏫📲💰🌾या शेती शाळेत शिकूया रोपवाटिका नियोजन व व्यवस्थापन👨‍🏫📲💰🌾* *🗓️⏰: दर बुधवारी, सकाळी १०* *📲झूम लिंक🔗* https://cutt.ly/ssbhat Meeting ID: 839 4244 9675 Passcode: 445624 *किंवा* *📲यूट्यूब लिंक🔗:* https://www.youtube.com/@PaaniFoundation/live *डिजिटल शेती शाळेत सहभागी व्हा आणि मिळवा सर्वोत्तम तज्ञांकडून मार्गदर्शन!*

Post image
👍 😢 🙏 3
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/25/2025, 2:09:07 PM

*उत्तम बाजरी पिकवण्यासाठी करा आतापासूनच तयारी!* *🗓️⏰: दर सोमवारी, सायं. ६:१५* *📲झूम लिंक🔗* https://cutt.ly/ssbajari Meeting ID : 89845701136 Passcode : 624786 *किंवा* *📲यूट्यूब लिंक🔗:* https://www.youtube.com/@PaaniFoundation/live डिजिटल शेतीशाळेत सहभागी व्हा आणि मिळवा सर्वोत्तम तज्ज्ञांकडून मार्गदर्शन!

Post image
👍 🙏 5
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/28/2025, 11:04:52 AM

🌾 प्रमाणित बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन! 🌱 🗓 खरीप 2025 हंगामासाठी विविध अनुदानित बियाण्यांसाठी अर्ज सुरू आहेत! 🧾 उपलब्ध पिके: ➡️ अन्नधान्य/वाणिज्यिक पिके: तांदूळ, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई, कापूस ➡️ तेलबिया पिके: सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग, तीळ 🎯 सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल, तीळ यांसाठी 100% अनुदानावर बियाणे! 💻 अर्ज लिंक: 🔗 https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgriLogin 📝 अर्ज करताना: Agristack नोंदणी आवश्यक ✅ अर्जाची अंतिम तारीखपूर्वी करा, कारण FCFS (पहिला अर्ज करणारा - प्रथम सेवा) तत्त्वावर निवड केली जाईल 7/12 उतारा व ओळखपत्र बियाणे वितरकास दाखवा आणि अनुदान वजा दरात बियाणे घ्या 📅 अर्ज निवड यादी जाहीर होणार - 30 मे 2025 रोजी! 📣 कृषी विभागाचं आवाहन – अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा! ℹ️ अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा.

👍 😂 🙏 13
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/30/2025, 2:57:35 PM

🧅🍅🫑🫛🍆*कांदा व भाजीपाला डिजिटल शेती शाळा🧅🍅🫑🫛🍆* *🗓️⏰: दर शनिवारी, सायं. ७:३०* *📲झूम लिंक🔗* https://cutt.ly/ssbhajipala Meeting ID : 839 8992 4758 Passcode : 689151 *किंवा* *📲यूट्यूब लिंक🔗:* https://www.youtube.com/@PaaniFoundation/live *डिजिटल शेती शाळेत सहभागी व्हा आणि मिळवा सर्वोत्तम तज्ञांकडून मार्गदर्शन!*

Post image
👍 2
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/29/2025, 11:27:09 AM

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून जून २०२५ या महिन्यासाठी निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे- 🌿 *मका: रु. २,००० ते २,४०० प्रति क्विं.*, 🌿 *हरभरा: रु. ५,५०० ते ६,००० प्रति क्विं.* 🌿 *तूर: रु. ६,८०० ते ७,६०० प्रति क्विं.* 🌿 *सोयाबीन : रु. ४२०० ते ४६०० प्रति क्विं.* 🌿 *कापूस : रु. ७,२०० ते ७,८०० प्रति क्विं.*, या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण अहवाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा- https://shorturl.at/e7Ypo *शेतमालाचे बाजारभाव व संभाव्य किंमतींसंबंधी अधिक माहितीसाठी व्हॉट्सअॅपवर कनेक्ट व्हा*- https://chat.whatsapp.com/B8MuE7rPYonBr13CJjl9LT व आपला अभिप्राय देण्यासाठी संपर्क : ईमेल : [email protected] (टीप : सदर अहवाल हा बाजाराची सद्यस्थिती व भविष्यकालीन किंमती विषयक अनुमान दर्शिवतो. आंतरराष्ट्रीय किंमती, हवामान, आर्थिक घटक, आणि सरकारी धोरण या घटकांमध्ये होणाऱ्या बदलामुळे संभाव्य किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. परिणामी वास्तविक किंमती या संभाव्य किंमती पेक्षा वेगळ्या असू शकतात, त्यामुळे वाचकांनी या अहवालाचा काळजीपूर्वक वापर करावा.)

Post image
😂 5
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/26/2025, 12:47:38 PM

*🌱 बाजरी शेतीशाळा - लवकरच सुरू होत आहे🌱* *🗓️⏱️ दर सोमवारी, सायं. ६:१५* 📲झूम लिंक🔗 https://cutt.ly/ssbajari Meeting ID : 89845701136 Passcode : 624786 📲यूट्यूब लिंक🔗: https://www.youtube.com/@PaaniFoundation/live

Post image
❤️ 👍 🙏 3
Image
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
5/24/2025, 5:08:02 AM

🧅🍅🫑🫛🍆*कांदा व भाजीपाला उत्पादक मित्र - मैत्रिणींनो!🧅🍅🫑🫛🍆* 💪🏽भक्कम पाया मजबूत इमारत🏫 *🗓️⏰: २४ मे, शनिवार, सायं. ७:३०* *📲झूम लिंक🔗* https://cutt.ly/ssbhajipala Meeting ID : 839 8992 4758 Passcode : 689151 *किंवा* *📲यूट्यूब लिंक🔗:* https://www.youtube.com/@PaaniFoundation/live *डिजिटल शेती शाळेत सहभागी व्हा आणि मिळवा सर्वोत्तम तज्ञांकडून मार्गदर्शन!*

Post image
❤️ 👍 😂 5
Image
Link copied to clipboard!