
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
January 22, 2025 at 10:41 AM
🎥 *#live* 🎥
🌱 *महाराष्ट्र शासन- कृषी विभाग वेबिणार आयोजित* 🌱
📝 *विषय: हरभरा -एकात्मिक कीड व्यवस्थापन*
🗓 *दि. २२ जानेवारी २०२५*
🕙 *वेळ : दु ०४:०० वा.*
🎙️ *मार्गदर्शक: डॉ. एस. आर. धांडगे* , कीटक शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर
🔖https://youtube.com/live/Tn1E1vBdYgw
वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा. 🙏
#हरभरा #कीड #रोग #व्यवस्थापन #नियंत्रण #उपाययोजना
#कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन