
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
January 26, 2025 at 08:31 AM
🇮🇳 *#प्रजासत्ताक_दिन_२०२५*🇮🇳
*📍प्रजासत्ताक दिनी कृषी विभागाच्या लक्षवेधी चित्ररथाचे संचलन*
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात पार पडलेल्या #प्रजासत्ताकदिनच्या प्रमुख्य शासकीय सोहळ्यामध्ये कृषी विभागाच्या *‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन नैसर्गिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड’* आणि *‘महाराष्ट्रातील भौगोलिक मानांकन कृषी उत्पादन’* व *'ॲग्रीस्टॅक प्रकल्प महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार हक्काची ओळख'* या संकल्पनेवर आधारित माहितीपूर्ण चित्ररथाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
#republicdayindia
#नैसर्गिक_शेती
#ॲग्रीस्टॅक
#agristack
#कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
#प्रजासत्ताक_दिन
#२६जानेवारी२०२५
#कृषी
#शेतकरी
❤️
👍
🌈
👌
8