कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
January 30, 2025 at 06:21 AM
🌿 *कृषी सल्ला | क्रॉपसॅप अंतर्गत कीड आणि रोग नियंत्रण उपाययोजना* 🌿 शेतकरी बंधूंनो, आपल्या पिकांवरील विविध कीड आणि रोगांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत कृषी विभाग-क्रॉपसॅप अंतर्गत सल्ला घेऊन प्रभावी उपाययोजना करा. जेणेकरून आपल्या पिकांचे नुकसान टाळता येईल आणि उत्पादन वाढेल. 📌 *या व्हिडिओमध्ये तुम्ही जाणून घ्याल:* ✅ *पिकांवरील प्रमुख कीड व रोग यांची माहिती* ✅ *कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना* 🔗 *पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा:* 👉 https://youtu.be/czyxozU4C7I 🌱 *अधिक माहितीसाठी भेट द्या:* 🔗 *क्रॉपसॅप संकेतस्थळ:* https://cropsap.maharashtra.gov.in/ #शेतकरी #हवामानाचा_अंदाज #कीड_रोग_नियंत्रण #उपाययोजना #agriculture #agriculture_india #weathernews #कृषी_विभाग_महाराष्ट्र_शासन
😇 1

Comments