कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
January 31, 2025 at 02:43 PM
*शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार* 🙏🏻
*कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे*
*आयोजित वेबिनार मालिका ”हवामानाचा अंदाज आणि कृषि तज्ञांचा सल्ला २०२५ ”*
★ *भाग : १३३*
★ *शुक्रवार दि : ३१/०१/२०२५*
★ *सहभाग*
*१) श्रीमती. प्रांजली कुलकर्णी*,
हवामानशास्त्रज्ञ,
कृषी हवामानशास्त्र विभाग, पुणे
*२) श्री यादव ई कदम*
वरिष्ठ संशोधन फेलो
अ.भा.स.कृ.ह.सं.प्र. योजना
व.ना.म.कृ.वि., परभणी
*३) डॉ. राहुल डाके*
संशोधन सहयोगी,
कृषी कीटकशास्त्र (क्रॉपसॅप)
आपला सहभाग
👉🏻 https://youtube.com/live/SBzOE5DhtP0?feature=share
वर क्लिक करून आपला सहभाग नोंदवावा, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.🙏🏻
👍
🙏
4