
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
February 3, 2025 at 11:28 AM
🍊 *इंडो-इस्राईल तंत्रज्ञानाने संत्रा उत्पादन वाढवा आणि संत्र्यांचे आयुष्य वाढवा!* 🌱
✅ *प्रगत संत्रा लागवड पद्धत*
✅ *अधिक उत्पादनासाठी योग्य व्यवस्थापन*
✅ *संत्रा झाडांची जोमदार वाढ आणि संरक्षण तंत्रज्ञान*
🔗 *संपूर्ण माहिती जाणून घ्या* – https://youtu.be/WdBMCO2OHPw
*मार्गदर्शन :*
*डॉ. तुकाराम मोटे,* कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजी नगर
*अधिक माहिती साठी*
*श्री. अमित सोनटक्के* ९४२३४०७९८८
#संत्रा_शेती #इंडो_इस्राईल_लागवड #सिंचन #शेतकरी #agricultureindia #krishiupdates #smartfarming #organicfarming
👍
🤲
2