कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
February 10, 2025 at 10:10 AM
🌱🌍 *जागतिक कडधान्य दिन – १० फेब्रुवारी* *“सुपरफूड कडधान्ये – आरोग्यदायी आहार, समृद्ध शेती!”* 🌿 शेतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या कडधान्यांचे उत्पादन वाढवून अन्नसुरक्षा व पर्यावरण संरक्षणास हातभार लावूया! #pulsesforhealth #sustainablefarming #worldpulsesday #कृषी #शेती #कडधान्य #शाश्वत_शेती

Comments