कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
February 10, 2025 at 12:27 PM
📍 *रायगड-अलिबाग* 🌱 🌱 *अलिबागमध्ये प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी परिसंवाद!* 🌱 *कोकण विभागातील कृषी पर्यटन, फळे, भाजीपाला, केंद्रीय व नैसर्गिक शेती यासारख्या विविध क्षेत्रांतील उत्पादक आणि शेतकरी गटांसाठी मा. ना. ॲड. श्री. माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांच्या संकल्पनेतून परिसंवाद आयोजित करण्यात आला .* शेतकऱ्यांना थेट कृषी मंत्री यांच्याशी संवादाची संधी मिळाली, अनुभव व आव्हाने मांडली, तर कृषी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. शेतमाल निर्यात, कीड-रोग व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, कार्बन क्रेडिट, बँक कर्ज सुलभता यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. शेतीक्षेत्राला अधिक सक्षम, सशक्त आणि यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचा सातत्याने विस्तार होणे ही काळाची गरज आहे. #agriculture #शेती #शेतकरी #कोकण #परिसंवाद #mahakrushi #कृषी
👌 👍 2

Comments