कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
कृषी विभाग महाराष्ट्र शासन | Agriculture Department GOM
February 13, 2025 at 12:24 PM
📍 *नागपूर* 🌱 *प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी परिसंवाद* *शेतीत नाविन्य आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या अनुभवांचे आदान-प्रदान करण्यासाठी महत्वपूर्ण परिसंवाद!* *संकल्पना मा. ना. ॲड. श्री. माणिकराव कोकाटे, कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य* या वेळी मा.श्री.सुरज मांढरे, आयुक्त, कृषी, भाप्रसे, मा. डॉ. अविनाश पोळ, पाणी फाउंडेशन , मा. डॉ. श्री सुनील बोरकर, कृषी संचालक निविष्ठा व गुणनियंत्रण मा. श्री. उमेश घाटगे, विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर विभाग , आणि प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी, कृषी अधिकारी , कृषी शास्त्रज्ञ आदी उपस्थित होते. 🎥 *Live* https://www.facebook.com/Adv.Manikraokokate/videos/615565207748048/
👍 👏 3

Comments