
Jalna City Municipal Corporation
January 19, 2025 at 05:04 PM
*नवीन जालनापाणी पुरवठा*
*विभाग दि 20-01-2025* दुपारी 4,00.नंतर *दाना बाजार फुल बाजार कपडा बाजार वभरत नगर* पाणी देणार आहे दुपारी .05.00 नंतर *अमर छाया* या भागात पाणी देणार आहे.
06,00.नंतर *गवळी पुरा,खाड्कपुरा ,जिंदल मार्केट* भागात पाणी देणार आहे
काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी देण्यात येईल. आदेशानुसार। *मा. आयुक्त साहेब। जालना शहर महानगरपालिका जालना*
🤨
1