Jalna City Municipal Corporation WhatsApp Channel

Jalna City Municipal Corporation

2.9K subscribers

About Jalna City Municipal Corporation

जालना शहर महानगरपालिकेचे अधिकृत चॅनल

Similar Channels

Swipe to see more

Posts

Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 3:30:46 PM

*नवीन जालनापाणी पुरवठा* *विभाग दि 28-02-2025* सकाळी 7,00 नंतर *प्रीती सुधा नगर* ला पाणी देणार 8:00 नंतर *म्हा डा भाग1* या भागात पाणी देणार आहे 9.00 नंतर *लक्ष्मी नगर विद्या नगर* ला पण पाणी देणार आहे काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी येईल आदेशान्वये *मा. आयुक्त साहेब जालना शहर महानगरपालिका जालना*

Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 3:25:38 PM

दिनांक *28/02/2025* *488 टाकिवरुण होनरे सप्लाय खलील प्रमाणे* (1) 250 पोलीस कॉटर नरेश कॉम्प्लेक्स मातोश्री लॉन्च पाठीमागील भाग जेल रोड (2) भाग्योदय नगर शवों नगर सेल टैक्स कॉलनी गणपति गल्ली झोल वकील परिसर (3) 350पोलीस. क्वार्टर्स अधिकारी क्वार्टर्स20. शेळके गली क्लब हाउस सटवई तांडा (4) बारगजे कंपलेक्स समर्थ नगर भाग. 1.घाटी रोड संकेत झेरॉक्स परिसर गणपति गली साळवेमामा परिसर (5) समर्थ नगर भाग 2.पवार मामा परिसर जाधवबाईची.गली लटिया कंपलेक्स भानुदास कंपलेक्स. मांपा (6) शिवनगर भाग 1 सुंदरम अपार्टमेंट वाडेकरकाका.उघडा.महादेव वृंदावन गार्डन पटरी लागत परीसर (7)शिवनगर भाग 2 घाटी रोड तांबे गिनी खंडागळे हाउस्पिटल परिसर . स्वामी समर्थ मंदिर परिसर (8) कलेक्टर ऑफिस कोर्ट घाटी रोड कदम जालना पोलिस स्टेशन सैटेलाइट क्वार्टर अंबेडकर भवन समाज कल्याण ऑफिस सिविल हॉस्पिटल (9) जालना जिल्हा न्यायालय यांचे निवासस्थान शहर अभियंता पाणी.पुरवठा जालना महानगरपालिका जालना

👌 🙏 2
Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 3:32:00 PM

*नवीन जालनापाणी पुरवठा* *विभाग दि.28-02-2025* सकाळी 8.00 नंतर *मशीन दवाखाना/शीतल विहार/ छ.शिवाजी म हाराज पुतळा परिसर* या भागात पाणी येणार आहे काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी देण्यात येईल। आदेशान्वये *मा. आयुक्त साहेब। जालना शहर महानगरपालिका जालना*

Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 3:31:07 PM

*नवीन जालना पाणीपुरवठा* *विभाग दि 28-02-2025* सकाळी ,10 ,00 नंतर *साईनगर सासाने वकील गल्ली व 3गल्या* ला पानी देणार आहे दुपारी 11.00 नंतर *कानडी बस्ती* या भागात पाणी देणार आहे दुपारी 12,00 नंतर *खरपुडी रोड* या भागात पाणी देणार आहे काही अड़चन आल्यास पाणी पुरवठा वेळ बदलण्यात येईल किंवा दुसऱ्या दिवशी दिले जाईल। आदेशानुसार। *मा. आयुक्त साहेब। जालना शहर महानगरपालिका जालना*

Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 12:54:56 AM

दिनांक 27/02/2025 ईंदेवाडी टाकी वरून होणारे सप्लाय खालील प्रमाणे (1) रंगनाथ नगर (2)सिद्धार्थ नगर (3)मातोश्री लोणच्या पाठीमागील भाग गणपती नगर (4)भुलेश्वर नगर (5)शिवनेरी कॉलनी (6)गोकुलधाम आणि ग्रामीण भागातील रो हाऊस .

Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 3:31:23 PM

*नवीन जालना पाणीपुरवठा* *विभाग दि 28-02-2025* दुपारी 1.00 नंतर *पीपल्स बँक कॉलनी * पाणी देणार आहे. दुपारी 2.00 नंतर *अग्रसेन नगर व कृष्णकुंज सोसायटी* या भागात पाणी देणार आहे नंतर 3.00 नंतर *मार्कंडे नगर* पाणी देण्यात येणार आहे नंतर दुपारी 4.00. व्यंकटेश नगर पाणी येणार काही अड़चन आल्यास पाणी पुरवठा वेळ बदलण्यात येईल किंवा दुसऱ्या दिवशी दिले जाईल। आदेशानुसार।

Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/28/2025, 5:53:57 PM

दिनांक *01/03/2025* रोजी *पंचायत समिती. टाकिवरुण होनरे सपलाय.खलील प्रमाणे* (1) कचेरी रोड इंदिरा नगर भाग्य नगर ओम नगर विकास नगर (2) मुक्तेश्वर द्वारा गोकुलनगर पाटबंधारे क्वार्टर्स (3)शास्त्री मोहल्ला. कुच्चरवटा.इतवारा (4)) शंकर नगर अहमद कॉलोनी (5) छत्रपति कॉलोनी गणपति गल्ली (6) संजय नगर (7) नीलकंठ नगर *पाणी पुरवठा अभियंता* *जालना महानगरपालिका जालना*

⏱️ 🫡 6
Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 3:34:11 PM

मंगळ बाजार टाकीवरून होणारे सप्लाय दिनांक 28/02/2025.गुडला गल्ली मूर्ती वेस कुमार गल्ली उतार गल्ली कमान गल्ली कोष्टी गल्ली लोदी मोहल्ला रंगारी मंगळ बाजार कसे मोहल्ला व बकर कसे मोहल्ला रिद्धी सिद्धी अपार्टमेंट गुरुगोविंद सिंग नगर राजमहल टॉकीज परिसर व दर्गा बेस वली मामू दर्गा अकरा गल्ल्या इत्यादी

🙏 👍 3
Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 9:44:10 AM

मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे प्रतिभावंत कवी वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! सर्वांना 'मराठी भाषा गौरव दिना'च्या हार्दिक शुभेच्छा! #मराठी_भाषा_गौरव_दिन #वि_वा_शिरवाडकर #कुसुमाग्रज जालना शहर महानगरपालिका चे अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला ➡️व्हॉट्सअँप चॅनल https://whatsapp.com/channel/0029VaDqrC04SpkQ0DaT4s2H ➡️ फेसबुक https://www.facebook.com/profile.php?id=61551557121181&mibextid=ZbWKwL ➡️ X (Twitter) https://x.com/CityJalnamc?t=aW71iQ4EbYScEYlQzbg_zA&s=09 ➡️ इंस्टाग्राम https://instagram.com/cityjalnamc?igshid=OGQ5ZDc2ODk2ZA== या लिंकवर follow करू शकता ➡️ यूट्यूब https://youtube.com/@jalnacitymunicipalcorporation?si=eX1EFRrcveLqF89y

Post image
👍 1
Image
Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
2/27/2025, 12:54:35 AM

दिनांक.27/02/2025 चंदनझीरा /सुंदर.नगर टाकिवरून. होनारे.सपलाय.खालील. प्रमाणे (8) बिडीकर गल्ली. पंढरीनाथ गल्ली. (9) वीट भट्टी गल्ली. नगरसेवक लहाने गल्ली. (10) रत्नपारखे गल्ली. जावई पुरा गल्ली. (11) दाऊद भाई गल्ली. खरात गल्ली. (12) चंदनजीरा साट फूट गल्ली. (13) मासे मार्केट गल्ली. दिनेश टेलर गल्ली. (14) लक्ष्मण गल्ली. ठेकेदार गल्ली. (15) रोहिदास मंदिर गल्ली. चांभार गल्ली. (16) मद्रास गल्ली. महेरा गल्ली. पाणी.पुरवठा अभियंता जालना महानगरपालिका जालना

Link copied to clipboard!