Jalna City Municipal Corporation
January 22, 2025 at 04:23 PM
*नवीन जालना पाणीपुरवठा*
*विभाग दि 23-01-2025*
सकाळी 7.00 नंतर * पीपल्स बँक कॉलनी * पाणी देणार आहे. दुपारी 8.00 नंतर * अग्रसेन नगर व कृष्णकुंज सोसायटी* या भागात पाणी देणार आहे नंतर 9.00 नंतर * मार्कंडे नगर पाणी देण्यात येणार आहे नंतर दुपारी 10.00. व्यंकटेश नगर पाणी येणार
काही अड़चन आल्यास पाणी पुरवठा वेळ बदलण्यात येईल किंवा दुसऱ्या दिवशी दिले जाईल। आदेशानुसार।
😡
⁉️
🎂
👌
💡
🙏
🥵
10