Jalna City Municipal Corporation
February 1, 2025 at 05:19 PM
*नवीन जालनापाणी पुरवठा*
*विभाग दि. 02-02-2025* दुपारी 3:00 नंतर *मोदीखाना* या भागात पाणी येणार आहे सायंकाळी 4:30 नंतर *गोपीकिशन नगर व राऊत नगर* या भागत पाणी देणार आहे। 5:30 नंतर *नळगल्ली* या भागत पाणी देणार आहे
सायंकाळी 6:30 नंतर *बेदपुरा व चारवाई पुरा* या भागात पाणी येणार आहे।
काही अड़चन आल्यास पाण्याचा वेळ बदलनयात येईल किवा दुसऱ्या दिवशी पाणी देण्यात येईल आदेशानुसार। *मा. आयुक्त साहेब। जालना शहर महानगरपालिका जालना*