Jalna City Municipal Corporation
Jalna City Municipal Corporation
February 2, 2025 at 04:03 PM
दिनांक 03.02.2025 नूतन वसाहत टाकीवरुण होनरे सपलाय खलील प्रमणे A (1)सारंग.बर्दापुरची.गल्ली.विद्युत.कॉलनी (2) सरस्वती कॉलोनी (3). बैंक कॉलनी (4) जमुना नगर जमुना नगरच्या.पाठीमघचाभाग.व 3.गल्या (5) अशोक पवार यांच्या घरा समोरी भाग व.3 गल्ली (6) रमाबाई नगर (7) रेलवे स्टेशन काडील भाग (8) जय.नगर आणी.पुंडलीक नगर (9) किरण इंगले यांच्या घराकडील. भाग (10) आनंद नगर मस्जिद कडील भाग (11) आदर्श नगर (12)आनंद नगर (13)ऋषि पार्क
👍 🕑 2

Comments