
Parel Cha Raja, Narepark - Official
February 9, 2025 at 12:57 PM
“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”
गणेशोत्सवाचा अपमान म्हणजे महाराष्ट्र धर्माचा अपमान..
आणि तो कदापी सहन करणार नाही.
अन्यथा आपले मत परखडपणे मांडणारे संत रामदास स्वामींच्या शिकवणी प्रमाणे,
“मना सज्जना तु कडेनेच जावे।
न होऊन कोणास दुख:वावे॥
कुणी दृष्ट अंगास लाविल हात।
तया दाखवावा भुजंगप्रयात॥”
या ओळी सत्यात उतरवायला महाराष्ट्र आणि अखंड हिंदू धर्म कदापी शांत बसणार नाही.
#parelcharaja #majharajaparelcharaja
https://www.instagram.com/share/BASXm9u1XN
❤️
👍
🙏
🔥
👏
💪
37