
Parel Cha Raja, Narepark - Official
3.7K subscribers
About Parel Cha Raja, Narepark - Official
परळचा राजा, नरेपार्क अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - नरेपार्क ॥ उत्सव परंपरेचा,संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकीचा ॥ Instagram : www.instagram.com/parelcharaja Facebook: www.facebook.com/parelcharaja Website: www.parelcharaja.com #majharajaparelcharaja #parelcharaja
Similar Channels
Swipe to see more
Posts

नमस्कार 🙏🏻 परळचा राजा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कळविण्यात येत आहे की आपल्या मंडळाचे *माजी सरचिटनीस व विश्वस्त श्री.सुबोध रासम* यांची परिस्थिति खालावलेली आहे सध्या त्यांच्यावर ग्लेनेगल्स हॉस्पिटल येथे वैदकीय उपचार चालू असुन ते सध्या वेंटीलेटर वर आहेत, परिस्थिती नाजूक आहे आणि त्यांना तात्पुरत्या स्वरूपात आर्थिक मदतीची गरज आहे. परिस्थिती समजून मंडळाकड़ून सुबोध रासम याना रोख रक्कमेच्या स्वरूपात मदत करण्यात आलेली आहे. मंडळाकड़ून सुबोध रासम यांच्यासाठी आर्थिक स्वरूपाचा एक मदत निधी देखील जमा केला जातो आहे यांची सर्व कार्यकर्त्यानी नोंद घ्यावी व सढळ हस्ते मदतीस सहकार्य करावे 🙏🏻 वरील Barcode वर सढळ हस्ते मदत करावी हि विनंती 🙏🏻 अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा विनोद कदम ( सरचिटणीस) - 96199 66602 संजय सिंग - 79770 50087


आपली शान..आपली ओळख..! अधिकृत टी- शर्ट लवकरच..!❤️ #परळचाराजा #ParelChaRaja


मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव वाहतो, जीव लावतो, जीव रक्षितो ऐसा राजा! 😍 श्री शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा…! 🧡


अहमदाबादमधील दुर्दैवी घटनेत दिवंगत झालेल्यांना परळचा राजा मंडळातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती आणि कुटुंबियांना सावरण्याच बळ देवो.💐🙏🏼


गणेशोत्सव संस्कृतीच्या जपणुकीसाठी मोठा निर्णय POP मूर्तींवरील बंदी अखेर उठली! ❤️ परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं, अखिल सार्वजनिक उत्सव समितीला आणि श्री. आशीष शेलार यांना मनःपूर्वक आभार..! 💐 व महाराष्ट्रातील सर्व मूर्तीकार संघटनेचे विशेष आभार..!💐 #POPबंदीउठली #गणेशोत्सव२०२५ #parelcharaja


*७९ व्या वर्षात, ७९ दिवसात, सजतोय आपल्या राजाचा ७९ वा अवतार…😍* *आतुरता आगमनाची 🧡* #MajhaRajaParelChaRaja #parelcharaja https://www.instagram.com/reel/DKqksjTvg2e/?igsh=MWFwcWJvNm43ZWsxcA==

कैलासराणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधु भव दु:ख हारी, तुज विण शंभु मज कोण तारी, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !🌺


*"शिवरायांचे आठवावे रूप,* *शिवरायांचा आठवावा साक्षेप,* *शिवरायांचा आठवावा प्रताप,* *भुमंडळी...”* हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष श्रीमंतयोगी *छत्रपती शिवाजी महाराज* यांना ३९५ व्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा! 🙏🏼🚩


सन्मान मराठी भाषेचा, गौरव मायबोलीचा! मराठी साहित्यातील अग्रगण्य कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या विष्णू वामन शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


शिव अवतार श्री मार्तंड मल्हार..! 🙏🏼 महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! येळकोट येळकोट जय मल्हार 💛 #ParelChaRaja #Mahashivratri https://www.instagram.com/share/BAJ5j1GTGX