
Parel Cha Raja, Narepark - Official
February 16, 2025 at 09:18 AM
*परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क - परळचा राजा*
मंडळाचे अध्यक्ष श्री अभिषेक परब यांनी दिलेल्या "द गणेशोत्सव पॉडकास्ट" (The Ganeshotsav Podcast) चा दुसरा भाग प्रदर्शित झाला आहे. या भागात मंडळाचा इतिहास, कार्यपद्धती तसेच मंडळाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती मांडली गेली आहे. हा भाग तुमच्यासाठी प्रेरणादायक आणि मनोरंजक ठरू शकतो. कृपया नक्की बघा!
https://youtu.be/QJKM1dZdiX0
*#majharajaparelcharaja*
❤️
👍
🙏
16