Ajit Pawar
February 4, 2025 at 04:32 PM
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित आमदारांच्या साप्ताहिक बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री. अविनाश आदिक यांचं मनापासून अभिनंदन केलं आणि पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
📍देवगिरी, मुंबई
👍
❤️
🙏
⏰
💯
💸
38