Ajit Pawar
February 6, 2025 at 11:31 AM
पुणे जिल्ह्यातील मोशी येथे अत्याधुनिक सेवा-सुविधायुक्त नवीन धनश्री रुग्णालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह उपस्थित राहिलो. डॉ. पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णालयात रुग्णांना उत्तम औषधोपचार आणि सेवा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करतो.
👍
❤️
🙏
😉
23