Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 6, 2025 at 02:24 PM
पुण्यातील चाकण येथे अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्त्र उत्पादन सुविधा उद्धाटन समारंभ आणि वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि इतर सहकाऱ्यांसह सहभागी झालो. याचबरोबर शिर्डीतील विविध सुविधांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील पार पडला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला.
👍 🙏 ❤️ 20

Comments