Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 11, 2025 at 07:25 AM
फ्युएलचे संस्थापक श्री. केतन देशपांडे यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी फ्युएल स्किल युनिव्हर्सिटी आणि CSR संकल्पनेबाबत चर्चा झाली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी फ्युएलनं केलेलं कार्य खरोखरंच उल्लेखनीय आहे. बारामतीच्या फ्युएल विद्यार्थ्यांनी आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!
❤️ 🙏 👍 8

Comments