Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 11, 2025 at 08:09 AM
पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार’ जाहीर झाला. याबद्दल त्यांचं पुष्पगुच्छ देऊन मनापासून अभिनंदन केलं.
❤️ 👍 🙏 🙌 34

Comments