Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 11, 2025 at 12:26 PM
देगलूर, नांदेड येथील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार श्री. प्रतापराव चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
❤️ 👍 🙏 👏 😎 23

Comments