Ajit Pawar

45.4K subscribers

Verified Channel
Ajit Pawar
February 11, 2025 at 02:33 PM
मलेशिया येथे पार पडलेल्या अंडर १९ क्रिकेट टी२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघानं चमकदार कामगिरी करत वर्ल्डकप जिंकला. यानिमित्तानं या संघाची उपकर्णधार सानिका चाळके, ईश्वरी अवसारे आणि भाविक अहिरे यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचं मनापासून अभिनंदन करून गौरवपूर्ण सत्कार केला. तमाम महाराष्ट्रवासियांना त्यांच्यासह संघातील सर्वच महिला खेळाडूंचा सार्थ अभिमान आहे. सर्वांना क्रिकेट क्षेत्रातील पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
👍 ❤️ 🙏 👏 28

Comments